फुलांनी फक्तं उमलायचे असते. बहरणारं तर झाड,वेली,लता असतात. तोडणारे हात कधी पुजाऱ्याचे तर कधी नराधमाचे असतात. हिरव्यागार पर्णाची विविध नक्षी विविध रंगांची,आकाराची फुले सुगंध देतचं असतात.
,✍️©®अनिता कळसकर
No comments:
Post a Comment